मराठी पुस्तकांची ग्लोबल जत्रा सुरु होत आहे १ मे २०२६ पासून….
२४ x ७ x ३६५ सुरु असलेली ही मराठी पुस्तकांची एकमेव जत्रा…
आपल्या पुस्तकाची संपूर्ण माहिती संपूर्ण वर्षभर या जत्रेत उपलब्ध असेल.
विक्रीची संपूर्ण रक्कम तुमच्याच हातात. कोणालाही कोणतेही कमिशन नाही….
लक्षवेधी – रु.२५००/- पहिल्या वर्षासाठी. पुढील वर्षी रु.१०००/-
तारांकित – रु.१०००/- पहिल्या वर्षासाठी. पुढील वर्षासाठी रु.५००/-
सूची नोंद – रु.२५०/- प्रति वर्ष
१०० पुस्तकांची सूची – रु.१००००/- पहिल्या वर्षासाठी. पुढील वर्षासाठी रु.२५००/-