हिंदू धर्मातील १०० धार्मिक ग्रंथ आणि स्तोत्रांची Multimedia Digital Books बनवण्याचा प्रकल्प.

हिंदू धर्म विविध स्तोत्रे, पोथ्या वगैरेंनी समृद्ध आहे. जवळपास सर्व पोथ्या छापील पुस्तक स्वरुपात उपलब्ध आहेत. मात्र काहींच्या अतिशय मर्यादित प्रती उपलब्ध आहेत तर काही अतिशय खराब अवस्थेत आहेत. या सर्व पोथ्या आणि धार्मिक ग्रंथांचे डिजिटलायझेशन आता मराठीसृष्टी  आणि मराठीबुक्स  च्या माध्यमातून होत आहे. या डिजिटल पोथ्या आणि स्तोत्रे आता Audio-Visuals माध्यमातूनही उपलब्ध होत आहेत.

अनेकांना संस्कृतच नाही तर मराठी स्तोत्रेही वाचताना अडखळायला होते. काही शब्द नीट कळत नाहीत. स्तोत्रपठण लयबद्ध होत नाही. काहींना छोट्या अक्षरात वाचणे शक्य नसते. अशा व्यक्तींसाठी डिजिटल ग्रंथ उपयोगी होतील. हे सर्व ग्रंथ मोबाईलवर वाचता-ऐकता येतील अशी सोय केलेली आहे. शक्य तेथे श्लोकांचे अर्थही  देण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक वैशिष्ट्ये

  • बहुतांश  ग्रंथ Text, Audio आणि Video स्वरुपात.
  • ग्रंथ ऐकता ऐकताच त्याचे वाचन करता  येईल अशी व्यवस्था.
  • मोबाईलच्या वरच्या भागात Audio किंवा Video आणि खालच्या भागात Text अशी रचना.
  • Reflow पद्धतीचे ग्रंथ. अक्षरे लहान-मोठी करण्याची सोय. 
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त.

हे काम  डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य आहे. 

डिजिटलायझेशनच्या  या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. त्यासाठीच हे आवाहन…..

आपण या प्रकल्पाला वैयक्तिकरित्या तसेच संस्थात्मकरित्या जास्तीत जास्त अर्थसहाय्य करुन हा प्रकल्प यशस्वी करावा. 


आपण यातील एका ग्रंथाचे प्रायोजकत्त्व स्विकारु शकता.

ग्रंथ प्रायोजकत्त्व – रु.१०,०००/-   प्रायोजकत्त्व स्विकारण्यासाठी येथे क्लिक करा 

ग्रंथ प्रायोजकांची बॅनर्स ग्रंथाच्या आतील बाजूस दिली जातील. तसेच त्यांची नावे आणि बॅनर्स वेबपोर्टलवर दिली जातील.


आपण यातील एका स्तोत्राचे प्रायोजकत्त्व स्विकारु शकता.

स्तोत्र प्रायोजकत्त्व – रु.५,०००/-  प्रायोजकत्त्व स्विकारण्यासाठी येथे क्लिक करा 

स्तोत्र प्रायोजकांची बॅनर्स स्तोत्राच्या आतील बाजूस दिली जातील. तसेच त्यांची नावे आणि बॅनर्स वेबपोर्टलवर दिली जातील.


आपण या प्रकल्पासाठी आपल्या इच्छेनुसार देणगी देऊ शकता.

आपण रु.१०१/- च्या पुढे कितीही देणगी देऊ शकता. 


OR Pay By UPI to 9820310830


या प्रकल्पातील मल्टिमिडिया डिजिटल धार्मिक ग्रंथ

https://marathibooks.com/type-of-book/edharmik/