कवीचे अखरेचे दिवस आणि निरागस इरेंदिरा

225.00

कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा एकात कवीच्या अखेरच्या काळातल्या आठवणी त्याच्या प्रेयसीने लिहिलेल्या. तर दुसरी एक श्रेष्ठ लघुकादंबरी. या शतकातल्या जागतिक महत्त्वाच्या लेखकाने लिहिलेली.

अनुवाद : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan

पाने : 116
किंमत : रु. 225

लेखक संपर्क

श्री रंगनाथ पठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांचे वास्तच्य श्रीरामपूर येथे असते.