राजा थिबा
₹100.00 ₹50.00
स्मार्ट डिजिटल पुस्तक
‘राजा थिबा’ हा ब्रह्मदेशचा राजा. ब्रिटीशांनी त्याचे राज्य खालसा करून त्याला पदच्युत केले आणि आयुष्याच्या अखेरीपर्यंत हिंदुस्थानातील रत्नागिरी या परमुलुखात जवळ जवळ राजबंद्याच्या स्वरूपात डांबून ठेवले. सुमारे एकतीस वर्षे तो रत्नागिरीमध्ये होता. १९१६ साली मृत्यू पावल्यानंतरही त्याचे रीतसर दफन १९१९ मध्ये करण्यात आले. मूळचा धर्मनिष्ठ, पाली भाषा आणि वाङ्मय यांचा अभ्यासक, बौद्ध धर्माचा उपासक असा हा राजघराण्यातील तरुण एका विलक्षण योगायोगाने सत्तेवर आला. पदच्युत झाला आणि बंदिवासात खितपत पडला. मायदेशाहून हजारो मैल दूर अशा परक्या ठिकाणी विपन्नावस्थेत मृत्यू पावला. त्या दुर्दैवी राजाची ही कथा. जशी ती थिबा राजाची करुण कहाणी आहे, तशीच ती ब्रिटीश सत्तेच्या अमानुषतेचीही आहे.
लेखक : मधु मंगेश कर्णिक / Madhu Mangesh Karnik
प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan
किंमत : रु. 100/-
सवलत किंमत : रु. 50/-
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.
Description
‘राजा थिबा’ हा ब्रह्मदेशचा राजा. ब्रिटीशांनी त्याचे राज्य खालसा करून त्याला पदच्युत केले आणि आयुष्याच्या अखेरीपर्यंत हिंदुस्थानातील रत्नागिरी या परमुलुखात जवळ जवळ राजबंद्याच्या स्वरूपात डांबून ठेवले. सुमारे एकतीस वर्षे तो रत्नागिरीमध्ये होता. १९१६ साली मृत्यू पावल्यानंतरही त्याचे रीतसर दफन १९१९ मध्ये करण्यात आले. मूळचा धर्मनिष्ठ, पाली भाषा आणि वाङ्मय यांचा अभ्यासक, बौद्ध धर्माचा उपासक असा हा राजघराण्यातील तरुण एका विलक्षण योगायोगाने सत्तेवर आला. पदच्युत झाला आणि बंदिवासात खितपत पडला. मायदेशाहून हजारो मैल दूर अशा परक्या ठिकाणी विपन्नावस्थेत मृत्यू पावला. त्या दुर्दैवी राजाची ही कथा. जशी ती थिबा राजाची करुण कहाणी आहे, तशीच ती ब्रिटीश सत्तेच्या अमानुषतेचीही आहे.
मधु मंगेश कर्णिक हे मराठी साहित्य विश्वातील अनमोल रत्न आहे. अर्थात् त्यांच्या साहित्यिक उंचीबद्दल मी लिहिणं म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरील पसरलेल्या वाळूत मूठभर वाळू मिसळून भर घालण्यासारखे, भर घातल्यासारखं आहे. त्यांच्या प्रचंड प्रकाशित ग्रंथसंपदेवरून, त्यांना मिळालेल्या राज्य पुरस्कारांवरून त्यांच्या साहित्याची उंची किती मोठी होती याची कल्पना येऊ शकते. गेल्या दहा वर्षांतील त्यांच्या साहित्यिक सहवासात त्यांच्या मनाची उत्तुंगतादेखील मनाला भावली आणि पटलं की ते मराठी सारस्वतामधील एक तेजस्वी सूर्य आहेत.
लेखक : मधु मंगेश कर्णिक / Madhu Mangesh Karnik प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan
किंमत : रु. 100/- सवलत किंमत : रु. 50/-
Raja Thiba
Madhu Mangesh Karnik
Anagha Prakashan
लेखक संपर्क
एक्स १८, मार्व्हल, फ्लॅट नं. ४०१, शास्त्री नगर, अंधेरी (प), मुंबई ४०००५३फोन - (०२२) २६३६०४६० / २६३६०४४० / ९९२०३२३६६७
प्रकाशक संपर्क
अनघा प्रकाशन, ठाणे१६, श्री सदिच्छा, मिठबंदर रोड, वाल्मिकीनगरच्या समोर, सदगुरु गार्डनजवळ, चेंदणी, ठाणे (पूर्व) ४००६०३
दूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१
इ-मेल : amolmnale30@gmail.com
वेबसाईट : www.anaghaprakashan.com