रेल्वेची रंजक सफर

230.00

रेल्वे ही आधुनिक जगाची जीवनवाहिनी. रेल्वे इंजिनाची धडधड माणसांच्या ह्रदयाशी कायमची जोडली गेली आहे. दळणवळणाबरोबरच माणसांच्या भावनिक-सांस्कृतिक विश्वाशीही रेल्वेनं नातं जोडलं आहे.. भारतीय रेल्वेनं जात-धर्म, लिंग भेद दूर करत गरीब-श्रीमंत अशा माणसांना माणूस म्हणूनही एकत्र जोडलं.

लेखक : डॉ. अविनाश वैद्य / Dr Avinash Vaidya
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन / Manovikas Prakashan

किंमत : रु.२३०
पाने : २०९
ISBN : 978-93-86118-53-0

Send Mail

लेखक संपर्क

डॉ. अविनाश वैद्य हे पॅथॉलॉजिस्ट असून ते भारतीय रेल्वे या विषयावरील तज्ज्ञ मानले जातात.

पत्ता : मकरंद सोसायटी, दादर (प), मुंबई ४०००२८


इ-मेल : avinash.vaidya17@gmail.com
फोन : 9167272654


प्रकाशक संपर्क