स्त्री-लिखित मराठी कविता (१९५० ते २०१०)

600.00

स्वातंत्र्योत्तर साठ वर्षांच्या कालखंडातल्या निवडक कवयित्रींची कविता त्यांच्या कविताविषयक विचारांसह इथे समोर ठेवली आहे. भारती विद्यापीठाने सिद्ध केलेला हा प्रकल्प जाणकार रसिक आणि अभ्यासक यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

लेखक : डॉ. अरुणा ढेरे / Dr Aruna Dhere
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन / Padmagandha Prakashan

पाने : 513
किंमत : रु. ६००/-

लेखक संपर्क

`विदिशा', ३२, अभिराम, तुळशीबागवाले कॉलनी, सहकार नगर, पुणे ४११००९
फोन : (०२०) २४२२९२८०


प्रकाशक संपर्क

१०३, धन्वंतरी टेरेस, कर्नाटक हायस्कूलजवळ, पांडुरंग कॉलनी, एरंडवणे, पुणे ४११०३८

Dhanwantari Terrace, Flat no 103, Near Karnataka High School, Pandurang Colony, Erandwana, Pune 411038

Telephone : 7350839176,020-25442455/24450260