आजच्या विश्वाचे आर्त
₹220.00
जागतिक राजकारण, अर्थकारण आणि व्यापर यातून पोसली गेलेली अन्यायकारक विषमता, भारतासारखे अविकसित विवा अविकसित देश यांच्यावर लादलेले अन्यायअत्याचार, जागतिक बाजारपेठेचे उग्र अत्याचारी स्वरूप, वैज्ञानिक-तांत्रिक विकास, प्रतिजैविके इत्यादिनी जगात उडयून दिलेला हाकार याबद्दल श्री, करंजीकर यांनी आकडेवारी देत मार्मिकतेने लिहिले आहे. आधुनिक बाजारपेठेच्या तत्त्वज्ञानाने आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने तर मानजातीने विकसित केलेल्या नैतिक मूल्यांना पार उलटेपालटे करून टाकले आहे. ‘सावध, ऐका पुढल्या हाका !’ या आणि त्यापुढच्या लेखात मनुष्यजातीच्या भवितव्याबद्दल ज्या गंभीर शंका व्यक्त केल्या त्या साधार व समर्थनीय आहेत. श्री. दीपक करंजीकर यांनी हाताळलेल्या जगव्याळ व मुंतागुंतीच्या विषयावर सुसंगतीने लिहिणे हे कठीण काम आहे.
लेखक : दीपक करंजीकर / Deepak Karanjikar
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १७६
किंमत : रु. २२०
लेखक संपर्क
जगाच्या इतिहासातील रहस्यमय पाने उलगडून सांगणार्या घातसुत्र चे लेखक. हे अभिनेतेही आहेत.बी ६, ओम ईशकृपा हौसिंग सोसायटी
१, संत जनाबाई पथ,
विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०००५७
फोन : ९८८१५ ४६५७८
इ-मेल : deepak.karanjikar@gmail.com
प्रकाशक संपर्क
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com