आपला नांदेड जिल्हा
₹30.00
नांदेड हे महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. मराठवाडा विभागात असलेले नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे.
नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरून उगम पावले असल्याचे सांगण्यात येते. नांदेडात शीखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंग यांचा गुरुद्वारा आहे.
लेखक : सुमती पाटील / Sumati Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 32
किंमत : रु. 30