आतंक
₹400.00
विलास सारंगांच्या प्रस्तुत संग्रहात ज्या एकोणिस कथा आहेत त्या त्यांनी गेल्या दोन दशकांत लिहिलेल्या आहेत. म्हणजे सरासरी वर्षाला एक कथा झाली. कथा हा वाङ्मयप्रकारच बिनमहत्त्वाचा आणि सवंग ठरवणारांना सारंग हे बाजारू रंजकतेला बळी गेलेले बहप्रसव लोकप्रिय मराठी लेखक आहेत असे म्हणणे अवघड जाईल.
लेखक : विलास सारंग / Vilas Sarang
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 234
किंमत : रु. 400
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com