आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे
₹100.00 ₹0.00
“भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ च्या हल्ल्यांनंतर तर तो मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चिंतेचा विषयही झाला आहे. `आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे` या इ-पुस्तकात भारताच्या “अंतर्गत सुरक्षे”शी संबंधित लेखांचे संकलन करुन ते वाचकांपर्यंत आणले आहे. ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे.
लेखक : ब्रिगेडिअर हेमंत महाजन / Brig Hemant Mahajan
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
किंमत : रु. १००/-
हे इ-पुस्तक मोफत वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
Description

स्वत: युद्धभूमीवर शत्रूचा सामना केल्यामुळे त्यांच्या लिखाणात सुरक्षेविषयीची कळकळ आणि ढोंगी राजकारणाबद्दलची चिड जाणवते. त्यांचे लिखाण अत्यंत मोकळेपणाने आणि कोणतीही भीड न ठेवता केलेले असते. त्यामुळेच ते वाचकांना भावते. वातानुकुलित केबीनमध्ये बसून पत्रकारिता करणार्या किंवा दूरदर्शन चॅनेलवर भडकाऊ चर्चा करणार्या पत्रकार आणि नेत्यांपेक्षा प्रत्यक्ष सीमारेषेवर जवानांचे नेतृत्त्व केलेल्या एका सेनाधिकार्याने सत्ताधार्यांना सुनावलेले खडे बोलही वाचकाला आपलेसे वाटतात.
लेखक : ब्रिगेडिअर हेमंत महाजन / Brig Hemant Mahajan
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
किंमत : रु. १००/-
हे इ-पुस्तक मोफत वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
Avhan Bharatachya Antargat Suraksheche
Marathisrushti
Brig Hemant Mahajan (Retd)
लेखक संपर्क
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे निवृत्त सेनाधिकारी असून ते विविध विषयांवर लिहितात. स्वत: युद्धभूमीवर शत्रूचा सामना केल्यामुळे त्यांच्या लिखाणात सुरक्षेविषयीची कळकळ आणि ढोंगी राजकारणाबद्दलची चिड जाणवते. त्यांचे लिखाण अत्यंत मोकळेपणाने आणि कोणतीही भीड न ठेवता केलेले असते. त्यामुळेच ते वाचकांना भावते.प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टी
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com