आवनओल

अजय कांडर यांची कविता कोकणातील काबाडकष्ट करणाऱ्या स्त्रीचे भावविश्व आणि कृषीजन व्यवस्थेचे ताणे- बाणे शब्दबद्ध करते.

निसर्ग, प्राणी, पशु-पक्षी यांच्यासह वाढतांना स्त्रीच्या जगण्यातील धारणा, समजुती, वेदनांची भुयारं खणून त्यांना कवितारूप देण्यात कांडर यशस्वी होतात.

कोकणातील निसर्ग, त्याचं गूढपण आणि मानवी जगण्याला नवेपण बहाल करण्याचं त्याचं नित्य नवं ताजेपण हे ह्या कवितेच्या गाभ्यापाशी वास करते.

लेखक : अजय कांडर / Ajay Kandar
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 64
किंमत : रु. 100