आभाळाच्या आरपार
₹150.00
श्रीमती उषाताई दराडे यांच्या सर्व लेखनाच्या केंद्रस्थानी प्रामुख्यानं स्त्री आहे. एकेका लेखातून एकेका स्त्रीची किंवा कधी अनेक स्त्रियांची ‘कहाणी’ उलगडत जाते. ही कहाणी प्रत्येक वेळी सुफळ संपूर्णच झालेली असते असेही नाही. स्त्रियांच्या आदिम वेदनेच्या कहाण्या परंपरेनं आपल्यापर्यंत झिरपत आल्या. बदललेल्या सामाजिक व्यवस्थेत स्त्रियांच्या प्रश्नांचं आणि संघर्षाचं स्वरूपही बदलत गेलं. त्यातून एक वेगळी ‘स्त्री’ उभी राहते आहे. या ‘स्त्री’ चं जगणं, भोगणं वेगळ्या प्रकारचं आहे.
लेखक : उषा दराडे / Usha Darade
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १५०
किंमत : रु. १५०/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com