आदिवासी साहित्य
₹325.00
वर्तमानपत्रे, नियतकालिकात लेखन भारतीय ग्रामरचना बग्वेदाच्या पुरुषसूक्तातील समापुरुषांच्या सकलानेप्रमाणे आहे. या संकल्पनेप्रमाणे मुखापासून निर्माण झालेले बाह्मण बांधव, बापासून निर्माण झालेले यात्रिय बांधव, पोटापासून निर्माण झालेले वैश्य बापय आणि पापापातून निर्माण झालेले सूद बांधाच गावात राहतात. मुखापासून पायापर्दव ने निर्माण झाले. तो समाजपुरुष म्हणजे गव, अस्पृश्य, आदिवासी आणि भटके-विमुजा संवा या समाजपुरुषाच्या संकल्पनेत समादेशन नही, म्हलून त्यांच गावास स्थान नाही. त्यांना गावाबाहेर बहिर करपत आले. हा डॉ. बाबासाहेब आयकरीचा बहित भारत हेयया समाजव्यवस्थेने बहिष्कृतांना शानसता, कालराता, अर्थसत्ता अणि समान यापासून चित ठेवले. त्यांना काजोखाचे वाटप केले.
लेखक : प्रा. धनाजी गुरव / Prof. Dhanaji Gurav
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १९२
किंमत : रु. ३२५/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com