अगतिकांचे जागतिकीकरण

180.00

आज सगळीकडे जागतिकीकरणाची चर्चा आहे. पण जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय? ज्या अर्थी ते ‘करण’ आहे. त्या अर्थी ते कणी तरी करतंय. कोण करतंय हे जागतिकीकरण? कशासाठी? कोणासाठी? ज्या अर्थी ते जागतिक आहे असं सांगितलं जातंय, त्या अर्थी ती एक सार्वभौम म्हणजेच सगळ्या पृथ्वीला व्यापणारी प्रक्रिया असणार. तिचे परिणाम सर्व जगाला ग्रासणार. जरी हे परिणामसर्वत्र एकाच प्रकारचे असतील अशी ग्वाही देता आली नाही तरी ते जगभर या ना त्या प्रकारे सर्वांना जाणवणारच. ह्या प्रक्रियेची सुरुवात कोणी केली, कधी केली? तिला कोणाचा पाठिंबाआहे? तिला कोणाचा विरोध आहे? ती सबंध मानवजातीच्या हिताची प्रक्रिया आहे की त्या प्रक्रियेत माणसांपैकी जी हजारो कोटी दुबळी माणसे आहेत.

लेखक : दिलीप पुरुषोत्तम चित्रे / Dilip Purushottam Chitre
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १३८
किंमत : रु. १८०/-

Category: Tag:

लेखक संपर्क

प्रकाशक संपर्क

वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४

इ-मेल : shabdalaya@gmail.com