अंधारवाटा

120.00

अंधारवाटा ही एक महत्वाची कादंबरी आहे. जयू ह्या मध्यमवर्गीय स्त्रीला वाच्या अत्याधुनिक भ्रष्ट नीतिमत्तेच्या वर्गात ठेवून ही कादंबरी एका शहरी पोटसंस्कृतीचे अप्रतिम प्रकटीकरण करते.

ह्या क्लब, डिप, डिक्स, मुक्त लैंगिक व्यवहार, उच्च राहणीमान, अपरिमित गरजा इ. व्यक्तिमत्व पोखरणाऱ्या व्यवहारांचा एक प्रचंडवास्तवफ्टह्या कादंबरीने उभा केला आहे.

लेखक : सुभाष भेंडे / Subhash Bhende
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 151
किंमत : रु. 120

Category: Tag:

लेखक संपर्क