अंतःस्वर
₹150.00
रमा नामजोशी (Rama Namjoshi) यांचा अंतःस्वर नामक कवितासंग्रह हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह आहे. एखादी अभिव्यक्ती वा नवनिर्मिती आपल्या जीवनाचे सार तत्व घेऊनच येत असते… सदर कवितासंग्रहात कवयित्रीचा अंतःस्वर… तिचा आतला आवाज… मुखरित झालेला आहे. तिचं हे प्रस्फुटित होणं… अत्यंत परिपक्व स्वरूपाचं आहे. जीवनाकडे बघण्याच्या तिच्या दृष्टिकोनात परिपक्वता आहे… समंजस दृष्टी आहे.
लेखक : रमा नामजोशी / Rama Namjoshi
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन / Dimple Publication
पाने : १००
किंमत : रु. १५०
पुस्तक खरेदीसाठी लेखिकेशी संपर्क साधा..
लेखक संपर्क
ब-११, सैफी मंझिल, केनेडी ब्रिज, ऑपेरा हाउस,मुंबई ४००००४
भ्रमणध्वनी - ९०२९० ९७४३४
इमेल - rama1207namjoshi@gmail.com