आरोग्यदायिनी पुस्तिका संच

0.00

स्मार्ट डिजिटल पुस्तक 

पुण्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघटनांचे प्रतिनिधित्व करणारी मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना (Association of Senior Citizens’ Organisations of Pune- ॲस्कॉप) १९९२ पासून कार्यरत असून
ॲस्कॉपने ज्येष्ठ नागरिकांच्या हितसंवर्धनासाठी केवळ राज्य वा केंद्र सरकारच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यशाळा/व्याख्यानसत्रे यांतून भरीव कार्य केले आहे. आरोग्यदायिनी पुस्तिका संच हा प्रबोधिनीच्या ज्येष्ठ नागरिक स्वास्थ्य, शिक्षण व जागरूकता अभियानाचा एक उपक्रम होय.

वाढत्या वयानुसार निर्माण होणाऱ्या व्याधींबद्दल माहिती करून देणाऱ्या या पुस्तिका त्या त्या विषयातील तज्ज्ञ/डॉक्टरांनी लिहून दिलेल्या असून या पुस्तिकेचे उपयोग मूल्य अतिशय उच्च आहे..
मराठीतील या आरोग्यदायिनी पुस्तिकांचा संच मराठी वाचू शकणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचायला हवा अशा हेतूने अस्कॉप प्रयत्नशील आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक संस्था आपल्या सदस्यांना त्यांच्या वाढदिवशी अभीष्टचिंतनाबरोबरच या पुस्तिका भेट म्हणून देतात. कुटुंबातील सर्वच सदस्यांना उपयुक्त अशा या पुस्तिका विविध समारंभांना भेट म्हणून देखील आदर्श आहेत.

निर्मिती : मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना, पुणे
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

प्रत्येक पुस्तिकेची किमत : रु.२०/-

या पुस्तिकेविषयी माहिती विनामूल्य वाचण्यासाठी खालील पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.

SKU: ascop-arogyadayeenee-pustika-sancha Categories: ,

Description

arogyadayeenee-pustika-sancha
ASCOP
Marathisrushti

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

पुस्तक वाचा