बहिणाबाई चौधरी : चरित्र आणि कार्य

30.00

ऐक ऐक माझ्या जीवा पीडायेलाचं कन्हनं देरे गांजल्याले हात त्याचं ऐक रे म्हननं हास हास माझ्या जीवा असा संसारात हास इडा पीडा संकटाच्या Ga तोंडावऱ्हे काय फास जग जग माझ्या जीवा असं जगनं तोलाचं उच्च गगनासारखं धरत्रीच्या रे मोलाचं

लेखक : सुमती पाटील / Sumati Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 32
किंमत : रु. 30