बाईच घर मेणाचं
₹290.00
बाईचं घर मेणाचं’ या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे साळू नावाची मुलगी. तिच्या आई, आजी, चुलत्या, शेजारणी, तिच्या मैत्रिणी, त्यांचे नातेवाईक, गावातल्या स्त्रिया, काही तरुण आणि म्हातारे पुरुष असं मिळून एक पूर्ण गाव या कादंबरीत उभं राहिलं आहे.
गावात, त्यांच्या राहरीतीत होणारे बदल, माणसांच्या प्रामुख्याने स्त्रियांच्या नात्यांमधील आणि एकूणच जगण्याच्या बदलांमधील निरिक्षणे, तिच्या मनात उगवणाऱ्या त्या त्या वेळीच्या बालसुलभ, तारुण्यसुलभ कुतुहलासकट, प्रश्नांसकट अत्यंत संवेदनशिलतेने लेखिकेने टिपली आहेत.
लेखक : उज्ज्वला शिंदे / Ujjvala Shinde
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : २२७
किंमत : रु. २९०/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com