बकऱ्याची बॉडी
₹280.00
प्रतिनिधी, मुंबई, २७ एप्रिल बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपीला चौकशीसाठी नेताना तो पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला. दुबईहून आलेल्या या आरोपीला दहशतविरोधी पथकाने मोठ्या मुश्किलीने पकडल्याने त्याच्या पळून जाण्याविषयी पोलीस खात्यामध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
लेखक : समर खडस / Samar Khadas
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १६८
किंमत : रु. २८०/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com