भर चौकातील अरण्यरुदन

380.00

आधी सुनील होता. सुनील गीताराम निकाळजे. जगण्यातील स्वत:ची जागा शोधत धडपडत असलेला. लिहिण्याची आकांक्षा असलेला. जातीव्यवस्थेत उतरंडीत तळाशी अन्मूनही आनुषंगिक सवलतींविषयी उदासीन अगलेला, तिशीतला तरुण चमिस हडकुळा पत्रकार. एके दिवशी अपघातानं ठाण्यातल्या आंबेडकर चौकात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी उपोषण करताना मरून गेलेल्या हतभागी कामगाराला; मल्लराज सिद्रामप्पा होसमुनी याला तो पाहतो.

लेखक : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan

पाने : 304
किंमत : रु. 380

Description

आधी सुनील होता. सुनील गीताराम निकाळजे. जगण्यातील स्वत:ची जागा शोधत धडपडत असलेला. लिहिण्याची आकांक्षा असलेला. जातीव्यवस्थेत उतरंडीत तळाशी अन्मूनही आनुषंगिक सवलतींविषयी उदासीन असलेला, तिशीतला तरुण चमिस हडकुळा पत्रकार. एके दिवशी अपघातानं ठाण्यातल्या आंबेडकर चौकात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी उपोषण करताना मरून गेलेल्या हतभागी कामगाराला; मल्लराज सिद्रामप्पा होसमुनी याला तो पाहतो.

लेखक : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan

पाने : 304
किंमत : रु. 380
पुस्तकाचे वजन (ग्रॅम) : 338gm
आयएसबीएन क्रमांक : 9788190585798
आवृत्ती : 2020
बांधणी : Paperback

लेखक संपर्क

श्री रंगनाथ पठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांचे वास्तच्य श्रीरामपूर येथे असते.

प्रकाशक संपर्क

वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४

इ-मेल : shabdalaya@gmail.com