भाषा,समाज आणि संस्कृती

250.00

भाषा हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. किंबहुना मानवी जीवनाचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणून भाषेकडे पाहता येते. आजच्या प्रगत मानवाच्या जीवनाकडे पाहता भाषाहीन समाजाची कल्पनाही करता येत नाही. मानवी जीवनात भाषेचे महत्त्व इतके आहे की माणसाची व्याख्या ‘बोलणारा प्राणी; अशीच करणे योग्य ठरेल. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भाषा अपरिहार्य आहे.

लेखक : सोनाली देशपांडे / Sonali Deshpande
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 139
किंमत : रु. 250

Category: Tag:

लेखक संपर्क

प्रकाशक संपर्क

वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४

इ-मेल : shabdalaya@gmail.com