Sale!

छेद

100.00 50.00

आजच्या विज्ञानाच्या युगातही मतिमंद/गतिमंद मुल आपल्या पोटी जन्माला येणं हा आईवडीलांना ईश्वरी कोप वाटतो.त्यांच्याकरता काही सुधारणा किंवा कौशल्य प्राप्त करून देण्याऐवजी बरेचसे पालक अशी मुलं मिळाली म्हणून आपल्या नशिबाला दोष देणं,नवस करणं यांसारख्या निरर्थक गोष्टी करतात.अशाच एका मतिमंद मुलाची कहाणी व त्यातून डोळसपणे स्वीकारलेले मार्ग शोधून काढत परिस्थितीला ‘छेद’ देण्याचं एक महत्त्वपूर्ण कार्य विनीता ऐनापुरे ह्यांनी अतिशय कुशलतेने,विचारपूर्वक पार पाडले आहे.त्यांच्या सहजसुंदर भाषेतून त्यांनी अशा मुलांकरता काय करता येत याचे मार्गदर्शन घडवले आहे.

स्मार्ट डिजिटल पुस्तक 

लेखक : विनिता ऐनापुरे
प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

SKU: ched-vinita-ainapure Categories: , Tags: ,

प्रकाशक संपर्क

अनघा प्रकाशन, ठाणे
१६, श्री सदिच्छा, मिठबंदर रोड, वाल्मिकीनगरच्या समोर, सदगुरु गार्डनजवळ, चेंदणी, ठाणे (पूर्व) ४००६०३
दूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१
इ-मेल :  amolmnale30@gmail.com

वेबसाईट : www.anaghaprakashan.com


लेखक संपर्क