Sale!

सिनेमा पाहणारा माणूस

350.00 249.00

स्मार्ट डिजिटल पुस्तक 

आहे कोण हा माणूस?

आपण सगळेच बघतो की सिनेमा ! पण… पण अशोक राणेंसारखी काही माणसं कुलदेवतेची पूजा करावी तसा सिनेमा बघतात. राणे यांच्या पूजेवर, त्यांच्या निष्ठेवर प्रसन्न होऊन त्यांच्या या ईश्वरानं प्रसाद दिला, वर दिला आणि राणे झाले….

सिनेमा पाहणारा आणि जगणारा माणूस !

एक साधा प्रेक्षक, विद्यार्थी, फिल्म सोसायटी कार्यकर्ता, चित्रपट – समीक्षक, शिक्षक, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ज्युरीचा सदस्य, कधी ज्युरीचा अध्यक्ष, चित्रपट महोत्सवाचा आयोजक, संस्थापक, संचालक, सल्लागार, टी. व्ही. मालिकांचा लेखक, चित्रपटाचा लेखक-पटकथाकार, संवाद -लेखक, दिग्दर्शक, माहितीपटाचा दिग्दर्शक… What is he?

त्यावर ते स्वतःच म्हणतात, ‘मी सिनेमा पाहणारा माणूस.’

लेखक : अशोक राणे
प्रकाशक : संधिकाल प्रकाशन

किंमत : रु. ३५०/-
सवलत किंमत : रु. २४९/-

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

SKU: cinema-pahnara-manus-by-ashok-rane Categories: , , Tag:

Description

आहे कोण हा माणूस?

आपण सगळेच बघतो की सिनेमा ! पण… पण अशोक राणेंसारखी काही माणसं कुलदेवतेची पूजा करावी तसा सिनेमा बघतात. राणे यांच्या पूजेवर, त्यांच्या निष्ठेवर प्रसन्न होऊन त्यांच्या या ईश्वरानं प्रसाद दिला, वर दिला आणि राणे झाले….

सिनेमा पाहणारा आणि जगणारा माणूस !

एक साधा प्रेक्षक, विद्यार्थी, फिल्म सोसायटी कार्यकर्ता, चित्रपट – समीक्षक, शिक्षक, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ज्युरीचा सदस्य, कधी ज्युरीचा अध्यक्ष, चित्रपट महोत्सवाचा आयोजक, संस्थापक, संचालक, सल्लागार, टी. व्ही. मालिकांचा लेखक, चित्रपटाचा लेखक-पटकथाकार, संवाद -लेखक, दिग्दर्शक, माहितीपटाचा दिग्दर्शक… What is he?

त्यावर ते स्वतःच म्हणतात, ‘मी सिनेमा पाहणारा माणूस.’

लेखक : अशोक राणे
प्रकाशक : संधिकाल प्रकाशन

किंमत : रु. ३५०/- सवलत किंमत : रु. २४९/-

Cinema Pahnara Manus
Ashok Rane
Sandhikal Prakashan

लेखक संपर्क

प्रकाशक संपर्क