कंट्रोल युनिट
₹150.00
शंकर विभुते यांनी कंट्रोल युनिट’ या त्यांच्या कादंबरीत आपल्या निवडणूक आणि मतदान प्रक्रियेची गोष्ट मोठ्या बहारीने आणि अनेक बारकाव्यांसकट फार अधिकृतपणे सांगितली आहे. ही एवढी अशीच गोष्ट त्यांनी सांगितली असती तर ती एका अनुभवाच्या निवेदनाच्या पातळीवर राहिली असती.
लेखक : शंकर विभुते / Shankar Vibhute
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १०८
किंमत : रु. १५०/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com