Sale!

देवाक काळजी

100.00 50.00

देवाक काळजी’ हे नाटक नावाप्रमाणेच देव संकल्पनेच्या आडून पुन्हा एकदा माणसांमधल्या दुटप्पीपणाला उघडं करते.प्रत्यक्ष देवच हरवल्याची तक्रार स्वतः देव घेऊन येतो आणि पोलीस यंत्रणेचे बारा वाजवतो.त्या अनुषंगाने भोंगळ श्रद्धेवर आघात करीत सुटतो.यातील संवाद चटपटीत आणि तिरकस होत जाऊन अस्वस्थ करतात.व्यक्तिरेखा ठळक आणि स्वतःशी प्रामाणिक राहून माणसांच्या स्वभावातल्या दुसऱ्या बाजू स्पष्ट करतात

स्मार्ट डिजिटल पुस्तक 

लेखक : महेश केळुसकर
प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

SKU: devak-kajlaji-mahesh-keluskarkar-1 Category: Tags: ,

प्रकाशक संपर्क

अनघा प्रकाशन, ठाणे
१६, श्री सदिच्छा, मिठबंदर रोड, वाल्मिकीनगरच्या समोर, सदगुरु गार्डनजवळ, चेंदणी, ठाणे (पूर्व) ४००६०३
दूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१
इ-मेल :  amolmnale30@gmail.com

वेबसाईट : www.anaghaprakashan.com


लेखक संपर्क