डिप्टी कॅलक्टरी अनुवाद तथा अनुभव
₹160.00
मागच्या शतकात हिंदी भाषेतल्या सर्वोत्तम कथांपैकी एक म्हणजे ज्येष्ठ लेखक अमरकांत यांची ‘डिप्टी कलक्टरी’ ही दीर्घकथा.
प्रौढपिता आणि तरुण पुत्र यांच्या अ-संवादी अशा नात्यावर आधारित ही अजरामर कथा आज अधिकच प्रत्ययकारी वाटते.
लेखक : मधुकर धर्मापुरीकर / Madhukar Dharmapurikar
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : ११६
किंमत : रु. १६०/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com