Sale!

दुःखाचे श्वापद

150.00 120.00

तात्त्विककलात्मकता’ हे पठारेंच्या कादंबऱ्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही व्यवस्थेतील’ पर्यावरण आणि त्यामध्ये निर्माण झालेले प्रदूषण’ पाहण्यात, या व्यवस्थेत वेगवेगळ्या स्तरावर वावरणाऱ्या माणसांची अवस्था पाहण्यात, मानवी जगण्याचे ‘सत्ताशास्त्र’ तपासण्यात आणि मानवी जगण्याची रिलेटिविटी’ दाखवण्यात पठारेंची प्रतिभा मन:पूर्वक रमते.

त्यांच्या कादंबऱ्यांची संहिता आपण निव्वळ वाच्यार्थाने उलगडत जातो असे न होता आकलनातही ही संहिता उलगडत जाते.

लेखक : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan

पाने : 197
किंमत : रु. 150
आयएसबीएन क्रमांक : 978-9386909473

Category: Tag:

लेखक संपर्क

श्री रंगनाथ पठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांचे वास्तच्य श्रीरामपूर येथे असते.

प्रकाशक संपर्क

वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४

इ-मेल : shabdalaya@gmail.com