एका आरंभाचे प्रास्ताविक

300.00

असंख्य प्रश्नांनी भरलेल्या या विराट दुनियेत व्यक्तीच्या आपल्या म्हणून असणाऱ्या प्रश्नाना जागा आहे की नाही? जागा असेल किंवा नसेल, जागा द्या किंवा देऊ नका, व्यक्ती म्हणून प्रत्येकाला अशा आपल्या आपल्या फक्त स्वत:च्याच अशा प्रश्नांशी कायमच झगडावं लागत असतं. हे कोणालाही पटावं. ते आपल्या सगळ्यांचं वास्तव असतं. अन हे प्रत्येकी वेगळं असतं. दुनियेत अशी सात अब्ज वास्तवं या घडीला मौजूद आहेत.

लेखक : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan

पाने : 272
किंमत : रु. 300
आयएसबीएन क्रमांक : 9788380617541

Description

पुस्तकाचे वजन (ग्रॅम) : 352gm
पोस्टेज / डिलिव्हरी :
आयएसबीएन क्रमांक : 9788380617541
आवृत्ती : 2013
बांधणी : Paperback