Sale!

फिरकीचा तांब्या – लोटपोट लोळवणूक – १

50.00 25.00

विनोदाच्या केंद्रस्थानी स्वतः लेखक असणे हा विनोदासाठी खूप बिनधोक विकल्प आहे. अशा विनोदात अब्रुनुकसानीचा धोका नसतो! तर कपोलकल्पित पार्श्वभूमीवर बेतलेल्या विनोदात अतिशयोक्तीला बंधन नसते. या दोन्ही तंत्रांचा लेखकाने “फिरकीच्या तांब्या” मधे वापर केला आहे. सोशल मिडियावरील लोकप्रिय लेखक श्री प्रकाश तांबे यांची ही पहिलीच कलाकृती.

लेखक : प्रकाश तांबे / Prakash Tambe
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

इ-बुक किंमत : रु. ५०/-
इ-बुक सवलत किंमत : रु. २५/-

Description

सोशल मिडियावरील लोकप्रिय लेखक श्री प्रकाश तांबे यांची ही पहिलीच कलाकृती.

टाटा समूहाच्या अग्रगण्य उद्योगात प्रदीर्घ काळ सेवा करताना निरीक्षणाच्या उपजत प्रवृत्तीमुळे लेखक असंख्य विनोदी घटनांचा साक्षीदार तर झालाच शिवाय काही घटनांच्या घडण्यामागे प्रेरणाही त्यांचीच होती. त्यांना या प्रवासात मिश्किल, मार्मिक सहका-यांची साथही लाभत गेली परंतु व्यंग आणि अश्लीलतेतून घडणा-या विनोदाला त्यांनी कधीच जवळ केले नाही. ते फार काळ टिकत नाहीत ह्या मताशी ते ठाम आहेत.

विनोदाच्या केंद्रस्थानी स्वतः लेखक असणे हा विनोदासाठी खूप बिनधोक विकल्प आहे. अशा विनोदात अब्रुनुकसानीचा धोका नसतो! तर कपोलकल्पित पार्श्वभूमीवर बेतलेल्या विनोदात अतिशयोक्तीला बंधन नसते. या दोन्ही तंत्रांचा लेखकाने “फिरकीच्या तांब्या” मधे वापर केला आहे.

लेखक : प्रकाश तांबे / Prakash Tambe
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

इ-बुक किंमत : रु. ५०/-
इ-बुक सवलत किंमत : रु. २५/-

Firkicha Tambya – Lotpot Lolavanuk – 1 / Prakash Tambe / Marathisrushti

लेखक संपर्क

पत्ता : महात्मा सोसायटी, पुणे

फोन / मोबाईल : 8600478883


 

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

पुस्तक वाचा