Sale!

गगन समुद्री बिंबले

260.00 230.00

सत्यजित राय…

साहित्याचे मोल जाणणारे,  साहित्यातील पात्रांना प्रसंगांना आपल्या चित्रपटांमधून वेगळी मिती मिळवून देणारे प्रतिभाशाली चित्रपट दिग्दर्शक.  रवींद्रनाथ ठाकूर,  मुन्शी प्रेमचंद, विभूती भूषण बंदोपाध्याय, इब्सेन अशा नामांकित साहित्यिकांच्या साहित्यकृतींवर आधारित चित्रपट सत्यजित राय यांनी बनवले.

एका प्रतिभावंताच्या कृतीमधून दुसऱ्या प्रतिभावंताने निर्मिलेली तशीच प्रभावी कलाकृती म्हणजे जणू  आकाशाचे सागरात उतरणे.  अशा गाजलेल्या साहित्यकृतींवर आधारित सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा मार्मिक रसास्वाद

लेखक : विजय पाडळकर / Vijay Padalkar
प्रकाशक : राजहंस प्रकाशन / Rajhans Prakashan

पाने : २२३
किंमत : रु. २६०/-
सवलत किंमत : रु. २३०- पोस्टेजसहित घरपोच

लेखक संपर्क

लेखक : विजय पाडळकर / Vijay Padalkar

प्रकाशक संपर्क

शॉप नं.५, तळमजला, चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०.

टेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९

व्हिडिओज

मराठीसृष्टी डॉट कॉम च्या ‘संवाद’ या फेसबुकवरील उपक्रमातील  “मुशाफिरी जागतिक सिनेमाची” या सदरामध्ये मध्ये सत्यजित रे यांच्या “चारुलता” या अविस्मरणीय कलाकृतीवर चित्रपट समिक्षक विजय पाडळकर यांचे मर्मज्ञ भाष्य.

https://www.facebook.com/marathisrushti/videos/340307960532285