गेटवे

200.00

पत्रकार ते चित्रकार असा प्रवास करणारे  श्री प्रकाश बाळ जोशी हे एक सुप्रसिद्ध कथाकार सुद्धा आहेत. शहरी जीवनावर मार्मिक टिप्णी करणार्‍या मराठी शब्दचित्र व रेखाचित्रांचा `गेटवे’ हा संग्रह  त्यातील मुंबई शहराशी संबंधित छोट्या कथा आणि रेखाचित्रे यामुळे प्रसिद्ध झाला. 

लेखक : प्रकाश बाळ जोशी | Prakash Bal Joshi
प्रकाशक : सेतू पब्लिकेशन | Setu Publication

पाने : १८८
किंमत :
रु. २००/-

Description

मराठी ललित निबंधांची एक परंपरा आहे. अगदी दुर्गाबाई भागवत यांच्यापर्यंत. त्या परंपरेत या ललित निबंध संग्रहाला – “गेटवे” ला – एक महत्त्वाचे स्थान आहे असे मी मानतो.

— कविवर्य मंगेश पाडगावकर

लेखक : प्रकाश बाळ जोशी | Prakash Bal Joshi
प्रकाशक : सेतू पब्लिकेशन | Setu Publication

पाने : १८८
किंमत :
रु. २००/-

मुखपृष्ठ संकल्पना व शिर्षक चित्रे : प्रकाश बाळ जोशी

Gateway | Setu Publications | Prakash Bal Joshi 

लेखक संपर्क

लेखक : प्रकाश बाळ जोशी | Prakash Bal Joshi

पत्रकार ते चित्रकार असा प्रवास करणारे  श्री प्रकाश बाळ जोशी हे एक सुप्रसिद्ध कथाकार सुद्धा आहेत.

सी-३३०, स्वप्न महाल, स्वप्न नगरी, बी आर रोड, मुलुंड (पश्चिम) मुंबई ४०० ०८०

मोबाईल : ९८६९० १४५५५
इ-मेल : pbj2006@gmail.com

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गेटवे”

Your email address will not be published. Required fields are marked *