घायाळ दंश

150.00

लिहितांना मी कधी ठरवून लिहित नसते. बसते आणि पेन सुरू होतो. जीवनाच्या वाटेवर भेटलेली अनेक पात्रं मनात धिंगाणा घालतात. मग त्यातून कोणीतरी एकजण शाई बनून कागदावर उतरते. काही अंशी खरं, काही अंशी माझ्या मनातलं त्यात मिसळतं. पाण्यात रंग मिसळावा तसं. मग लेखणीला रंग येतो, ताल येतो, लय येते आणि साकारते एक स्त्री, जी रोज माझ्याशी बोलत असते.

लेखक : उषा दराडे / Usha Darade
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : ११२
किंमत : रु. १५०/-

लेखक संपर्क