गिरनारचा इतिहास
₹0.00
हे इ-पुस्तक विनामुल्य वाचण्यासाठी क्लिक करा.
श्रीदत्तगुरूंचे अखंड निवास स्थान असलेल्या गिरनार पर्वताचा भौगोलिक आढावा, जुनागढ संस्थान काळातील गिरनार, राजकीय संदर्भ, पुराणातील मान्यता, गिरनार पवर्तावरील मंदिरांची माहिती व त्याविषयीच्या कथा, दंतकथा, आध्यात्मिक संदर्भ अशी विस्तारीत माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रथमच येत आहे.
ह्या पुस्तकाचे मूळ लेखक जुनागढचे स्थानिक इतिहासकार प्रो. डॉ. प्रद्युम्न भ. खाचर हे आहेत. याचे मराठी भाषांतर सौ. वैजयंती गिरीश गुप्ते आणि श्री. गिरीश म. गुप्ते यांनी केले आहे.
स्मार्ट डिजिटल पुस्तक
लेखक : डॉ. प्रद्युम्न भ. खाचर
मराठी अनुवाद :
सौ. वैजयंती गिरीश गुप्ते
श्री. गिरीश म. गुप्ते
सौजन्य : श्री मकरंद प्रधान
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
Description

Girnarcha Itihas
Dr Pradyumna Khachar
Marathisrushti
प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टीचाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com