Sale!

गोष्ट छोटी डोंगराएवढी

200.00 180.00

साध्या माणसांना त्यांच्या डोंगराएवढ्या वाटणार्‍या गोष्टींच्या लघुकथा. अनेक छोट्या-छोट्या गोष्टींमधून डोंगराएवढा आशय समोर येतो.

लेखक : अरविंद जगताप / Arvind Jagtap
प्रकाशक :
इंडियन भारत प्रकाशन / Indian Bharat Prakashan

पाने : १८०
किंमत : रु.
२००/-
सवलत किंमत :
रु. १८०/-
आयएसबीएन क्रमांक :
9788194148203
पुस्तकाचे वजन :
२१० ग्रॅम
पोस्टेज / डिलिव्हरी :
प्रकाशनातर्फे संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी मोफत आहे.
आवृत्ती :
तिसरी

ऑनलाईन खरेदी करा

Description

गावाचे चित्र म्हटले की एक घर, जवळून वाहणारी नदी, पाठीमागे डोंगर, आकाशात उडणारे पक्षी हटकून दिसत असे; पण गावचे शहरीकरण होऊ लागले, ग्रामविकासाच्या नावाखाली ग्रामसंस्कृतीचा विसर पडला अन गावचे गावपण हरवले. अशा गावांच्या, गावकऱ्यांच्या गोष्टी अरविंद जगताप यांनी हो‘गोष्ट छोटी डोंगराएवढी!’मधून सांगितल्या आहेत. कोळेवाडीतील जनार्दन हा नाचकाम करणाऱ्या रेखाचा मुलगा. सैन्यात असताना दहशतवाद्यांचा खात्मा करताना तो धारातीर्थी पडतो. त्याची जात माहित नसल्याने कोणत्या जातीच्या स्मशानात त्याच्यावर अंतिमसंस्कार करायचे, हा प्रश्न ‘अमर राहे!पण कुठे’ या कथेतील गावकऱ्यांना पडतो. ‘सोनामावाशी’चे लग्न झाल्यावर पाऊस पडल्याने तिला बायका देवी मानायच्या. पतीच्या मागे तिने आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले; पण मुले मात्र नोकरीनिमित्त शहरात गेल्यानंतर आईला विसरले. गावातील राजकारणाचा बळीचा बकरा ठरलेला शंकर घाडगे, आमदारांचा राइट हँड असलेल्या दीप्याचे भवितव्य, स्मार्टफोनच्या आहारी गेलेल्या विन्याने मैत्रिणीला सन्मार्गावर आणण्यासाठी लढविलेली ‘स्मार्ट’ शक्कल, अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टींमधून डोंगराएवढा आशय समोर येतो.

लेखक : अरविंद जगताप / Arvind Jagtap
प्रकाशक :
इंडियन भारत प्रकाशन / Indian Bharat Prakashan

पाने : १८०
किंमत : रु.
२००/-
सवलत किंमत :
रु. १८०/-
आयएसबीएन क्रमांक :
9788194148203
पुस्तकाचे वजन :
२१० ग्रॅम
पोस्टेज / डिलिव्हरी :
प्रकाशनातर्फे संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी मोफत आहे.
आवृत्ती :
तिसरी

Goshta Choti Dongaraevdhi
Indian Bharat Prakashan
Arvind Jagtap

लेखक संपर्क

लेखक : अरविंद जगताप / Arvind Jagtap

सिनेलेखक, कवी, गीतकार
C/O – शुभम मामीलवाड सी-२०, आकृती एनक्लेव्ह, खडकेश्वर, औरंगाबाद – ४३१००१

फोन - ९१५८३४०७००
इ-मेल - jarvinds30@gmail.com



प्रकाशक संपर्क

प्रकाशक : इंडियन भारत प्रकाशन / Indian Bharat Prakashan

फोन - ९१५८३४०७०० / ९७५६३३८९०३