आयडियल स्टेटच्या हद्दीबाहेरून

70.00

आयडियल स्टेट’ ही मूळ प्लेटोची संकल्पना आहे. कवींनी विवेक, शौर्य, संयम आणि न्याय या सद्गुणांचा परिपोष करणारे लेखन केले पाहिजे असा त्याचा आग्रह होता.

जे असे लेखन करणार नाहीत त्यांना आदर्श राज्यात स्थान असणार नाही. याउलट स्थिती इथे आहे. हे सद्गुण ज्यांच्याकडे होते त्यांना ‘मनू’ प्रणीत व्यवस्थेने बहिष्कृत केले, शूद्र ठरवले. या वर्गाचा प्रतिनिधी असल्याची जाणीव ‘आयडियल स्टेटच्या हद्दीबाहेरून’ हा कविता संग्रह देतो.

लेखक : सिद्धार्थ तांबे / Siddharth Tambe
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 64
किंमत : रु. 70