जन्म
₹130.00
ग्रामीण कथेच्या प्रवाहाला समृद्ध करणाऱ्या मान्यवर लेखकांतील एक नाव म्हणजे द. ता. भोसले : गंभीर आणि विनोदी कथा प्रवाहांमध्ये मोलाची भर घालणारी त्यांची कथा या संग्रहाच्या रुपाने ग्रामीण संस्कृतीचे एक वेगळे आणि मौलिक दर्शन घडविते.
लेखक :
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 144
किंमत : रु. 130