
जातकांतील निवडक गोष्टी
₹400.00
प्राचीन जंबुद्वीपाची राजकीय परिस्थिति महाभारतावरून अजमावता येते. परंतु सामाजिक परिस्थिति त्या गंधावरून पूर्णपणे लक्षात येत नाही.
महाभारत व रामायण हे ग्रंथ राजे व चटपी यांच्या गोष्टी सांगतात व नगरादिकांची वर्णन अतिशयोक्तिपूर्ण भडक रंगात देतात. जातक हा त्याच काळात घडत असलेला ग्रंथ मध्यम व कनिष्ठ वर्गाची माहिती देतो.
प्राचीन जंबुद्वीपांतील, लमाणांदी व्यापार करणारे फिरते व्यापारी, यूत खेळून निर्वाह करणारे जगारी दारूचे वकानबार मेरी (ढोलगे) चाले, संघाने काम करणारे बनई फासेपारधी, कोळी, शेती व शिकार करणारे ब्राम्हण धंदेवाईक गवई, कपाळकरंटे पुत्र, नावाडी, चांडाल, अशा भिन्न व्यवसायांच्या कनिष्ट वर्गाच, त्याच प्रमाणे अनाथपिडिकासारखे श्रीमंत व्यापारी ज्योत आहेत.
लेखक : छ. वि. जोशी / C V Joshi
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
किंमत : रु. ४००/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com