जिवाभावाचे

225.00

माणसांच्या स्नेहाचा भुकेला असणाऱ्या अनिल अवचटांसारख्या संवेदनशील लेखकाचा हा नवा व्यक्तीचित्र संग्रह. आपल्या कुटुंबातील  सदस्यांबरोबर आपले जिवलग असे स्नेही –  त्यांची आगळी व्यक्तिमत्व या पुस्तकातून आपल्याला भेटत राहतात.

लेखक : अनिल अवचट / Anil Awachat
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह / Mauj Prakashan Gruh

पाने : १९६
किंमत : रु. २२५/-
आयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१७९-२

Description

माणसांच्या स्नेहाचा भुकेला असणाऱ्या अनिल अवचटांसारख्या संवेदनशील लेखकाचा हा नवा व्यक्तीचित्र संग्रह.

आपल्या कुटुंबातील  सदस्यांबरोबर आपले जिवलग असे स्नेही –  त्यांची आगळी व्यक्तिमत्व या पुस्तकातून आपल्याला भेटत राहतात. स्वतः मधलं माणूसपण महत्त्वाचं मानणारा हा लेखक,  या व्यक्तिमत्त्वांतील नितळ माणूसपणावर निरतिशय प्रेम करताना दिसतो.  त्यामुळेच या स्नेह्यांच्या लहान-सहान गुणांतून, आठवणींतून,  स्वभाववैशिष्ट्यांतून जाणवणारा माणूस अवचटांना सतत लुभावत राहतो.

या माणसामधलं सत्वशील माणूसपण अवचटांना घडवत, शिकवत गेलेलं आहे. त्यांच्यातल्या चांगल्या माणूसपणाचा नितळ अंश म्हणजे ही उत्कटपणे चित्रित झालेली त्यांची `जिवाभावाची माणसं’ असंच म्हणायला हवं

लेखक : अनिल अवचट / Anil Awachat
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह / Mauj Prakashan Gruh

पाने : १९६
किंमत : रु. २२५/-
आयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१७९-२

Jivabhavache
Mauj Prakashan Gruha

प्रकाशक संपर्क

मौज प्रकाशन गृह, मुंबई
१ ला मजला, म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेट, म्युनिसिपल मार्केटच्या वर,
विलेपार्ले (प), मुंबई
इ-मेल : moujdigital@gmail.com
दूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९


लेखक संपर्क

लेखक : अनिल अवचट / Anil Awachat

“कृष्णा”, पत्रकारनगर,
सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६
फोन : ९८२२०६१०६४
इ-मेल : aawachat@gmail.com