करामती प्रकाश
₹50.00
“मुलांनो, दुष्ट प्रवृत्तींविरुध्द झगडण्यासाठी जोआपली शक्ती आणि बुध्दी वापरतो, इतरांना आपल्यापरीने मदत करतो त्याचं समाज नेहमीच कौतुक करतो. अशा व्यक्ती लोकांच्या गळ्यातले ताईत होऊन राहतात.”
लेखक : विजय नांगरे / Vijay Nangare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने :
किंमत : रु. 50