कस्तुरीमृग

250.00

मराठी साहित्यात रौप्यमहोत्सवी कथासंग्रह प्रकाशित झालेल्या लेखकांची संख्या मोजकीच आहे. प्रस्तुतचा रौप्य महोत्सवी कथासंग्रह म्हणजे मराठी रसिकांनी ना ज जाईल यांच्या लिखाणाला दिलेली पावतीच. त्यांच्या आठही कथांमधून मध्यमवर्गीयांच्या जीवनातील छोटे छोटे प्रसंग चांगले रंगवलेले आहेत.

लेखक : ना. ज. जाईल / N J Jail
प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan

पाने : २०८
किंमत : रु. २५०

Description

प्रकाशक संपर्क

अनघा प्रकाशन, ठाणे
१६, श्री सदिच्छा, मिठबंदर रोड, वाल्मिकीनगरच्या समोर, सदगुरु गार्डनजवळ, चेंदणी, ठाणे (पूर्व) ४००६०३
दूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१
इ-मेल :  amolmnale30@gmail.com

वेबसाईट : www.anaghaprakashan.com