कोयतूर
₹290.00
आदिवासी साहित्याच्या क्षेत्रातील आघाडीचे कवी व समीक्षक डॉ.विनोद कुमरे हे ‘कोयतर’ या कादंबरीलेखनाच्या निमित्ताने मराठी कादंबरीच्या क्षेत्रात प्रवेश करीत आहेत. त्यांची “कोयतर’ ही कादंबरी आदिवासी जीवनरूपाला, त्यांच्या समस्याग्रस्ततेला, प्रश्नोपप्रश्नांना व अभ्युदयमार्गांना सुस्पष्ट करणारी अशी महत्त्वपूर्ण कादंबरी आहे
लेखक : विनोद कुमरे / Vinod Kumare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : २४०
किंमत : रु. २९०/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com