कुंकवाच्या पलीकडे

200.00

असेल आणि सर्वच पातळ्यांवर रणांगणात वापरलेल्या धारदार शस्त्रांनी केलेल्या संहारानंतरही त्याचं जेव्हा समाधान होत नाही, नंतरही त्याला वाटतं की, आहे अजून शिल्लक काही तरी, ज्याला मुळासकट उखडून फेकण्याची लढाई बाकी आहे. मग शमीच्या झाडाआड लपलेलं शेवटचं शस्त्र तो उपसून काढतो. जगलेल्या सगळया अविस्मरणीय क्षणांच्या चिंध्या तो लावतो त्या शस्त्राच्या टोकाला आणि स्वतःपुरत्या भावविश्वाची पताका अक्षरांच्या माध्यमातून फडकावितो. एका जर्जर भावचिंध्यांची पताका….!

लेखक : उषा दराडे / Usha Darade
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १८२
किंमत : रु. २००/-

लेखक संपर्क