लचांड

160.00

सदानंद देशमुख-वैदर्भीय मातीचा लेखक. तरुण पिढीतील महत्त्वाचे नाव. वर्तमान ग्रामीण समाजाचे भेदक वास्तव कथा-कवितेतून पकडणारी एक वैदर्भीय टोकदार लेखणी. मराठी मातीचा दमदार सुपीकपणा असणारे एक संवेदनशील अस्वस्थ मन.

लेखक : सदानंद देशमुख / Sadanand Deshmukh
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १८०
किंमत : रु. १६०/-

लेखक संपर्क

प्रकाशक संपर्क

वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४

इ-मेल : shabdalaya@gmail.com