लोक आणि अभिजात

230.00

या पुस्तकात डॉ. अरुणा ढेरे यांची लोकपरंपरा आणि अभिजात परंपरा यांच्या जिव्हाळ नात्याचं हृदयंगम दर्शन घडविणारी चाळीस ललित टिपणे समाविष्ट आहेत.  अतिशय संवेनदशीलतेनं आणि सूक्ष्मतेनं अर्थाचा अवकाश संपूर्ण समजून घेऊन केलेलं हे ललित लेखन जाणकार रसिकांना आपल्या विविधरंगी परंपरेच्या वैशिष्ट्यांची निश्चितच एक नवी जाणीव देणारं आहे.

लेखक : डॉ. अरुणा ढेरे / Dr Aruna Dhere
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन / Padmagandha Prakashan

पाने : 176
किंमत : रु. २३०/-

Category: Tag:

लेखक संपर्क

`विदिशा', ३२, अभिराम, तुळशीबागवाले कॉलनी, सहकार नगर, पुणे ४११००९
फोन : (०२०) २४२२९२८०


प्रकाशक संपर्क

१०३, धन्वंतरी टेरेस, कर्नाटक हायस्कूलजवळ, पांडुरंग कॉलनी, एरंडवणे, पुणे ४११०३८

Dhanwantari Terrace, Flat no 103, Near Karnataka High School, Pandurang Colony, Erandwana, Pune 411038

Telephone : 7350839176,020-25442455/24450260