
मालवणीतल्या वाटा (मालवणी बोली)
₹200.00
मालवणी भाषेत अनेक साहित्य आहे, परंतु त्यातील काही महत्त्वाचे साहित्य ‘मालवणीतल्या वाटा’ या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. मालवणी म्हणी, वाक्प्रचार, तिचे सांस्कृतिक संदर्भ, गाऱ्हाणी यांचा समावेश मराठी अर्थासह या पुस्तकात आहे. तसेच महेश केळुसकर, विठ्ठल नेरूरकर, वसंत सावंत अशा नामवंत कवींच्या काही निवडक मालवणी कविता देखील या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. मालवणी कवितांचा आशय आणि सांस्कृतिक संदर्भ देखील या पुस्तकात अगदी वाचण्यास आपल्याला भुरळ पाडतो.
लेखक : प्रा. भोसले / Prof. Bhosale
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : ११५
किंमत : रु. २००/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com