Sale!

मास्तरांची सावली

270.00 250.00

कविवर्य नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई नारायण सुर्वे यांचं नेहा सावंत यांनी शब्दांकन केलेलं हे आत्मकथन

लेखक : कृष्णाबाई नारायण सुर्वे / Krushnabai Narayan Surve
शब्दांकन :  सौ नेहा सावंत
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन / Dimple Publication

पाने : Paperback
किंमत : रु. २७०/-
सवलत किंमत : रु. २५०/- (घरपोच)

Category:

Description

कविवर्य नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई नारायण सुर्वे यांचं नेहा सावंत यांनी शब्दांकन केलेलं हे आत्मकथन

कविवर्य नारायण सुर्वे आणि कृष्णाबाई सुर्वे यांचे जीवन एकमेकांसाठीच होते. दोघेही तसें अनाथाच होते.

लहानपणापासून असलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि कृष्णाबाईंनी घरच्यांचा विरोध पत्करून नारायण यांचा हात धरला हो कधीही न सोडण्यासाठी. लग्नानंतरची नवलाई वाट्याला आली नाही तरी त्याबाबत खंत न बाळगता तो काल त्यांनी घराच्या शोधात घालविला.

कामगार चळवळीचे काम करणाऱ्या सुर्वे यांची ओळख जगाला नंतर कवी म्हणून झाली. त्यानंतर आयुष्य बदलले. या सर्व काळात मिळालेला अनुभव कृष्णाबाई सुर्वे यांनी ‘मास्तरांची सावली’ मधून कथन केले आहेत. कोणत्याही ऐहिक सुखाची अपेक्षा न धरता मास्तरांची सावली बनून वावरलेल्या कृष्णाबाईंचे हे आत्मकथन उत्कट आहे. पती-पत्नीच्या नात्याचा खरा अर्थ यातून उलगडतो.


लेखक : कृष्णाबाई नारायण सुर्वे / Krushnabai Narayan Surve
शब्दांकन :  सौ नेहा सावंत
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन / Dimple Publication

पाने : Paperback
किंमत : रु. २७०/-
सवलत किंमत : रु. २५०/- (घरपोच)
बांधणी : Paperback

Masteranchi Sawali | Krishnabail Narayan Surve / Neha Sawant | Dimple Publications 

लेखक संपर्क

लेखिका : कृष्णाबाई नारायण सुर्वे

शब्दांकन :  सौ नेहा सावंत

 

प्रकाशक संपर्क

डिंपल पब्लिकेशन
४-१, कल्याण बिल्डिंग, चिकित्सक हायस्कूलसमोर, खाडिलकर मार्ग, गिरगाव, मुंबई ४००००४
दूरध्वनी : (०२२) २३८०३०१२, ९८६९७ ००४७०, ९२२६९ ३७९२४, ९८२०७ ४८०८१

इमेल : dimplepublication@rediffmail.com

वेबसाईट : www.dimplepublication.com

व्हिडिओज

मराठीसृष्टी डॉट कॉम च्या ‘संवाद’ या फेसबुकवरील उपक्रमातील  “कस्तुरगंध” या सदरामध्ये या पुस्तकाचे शब्दांकन करणाऱ्या लेखिका सौ नेहा सावंत यांच्याशी संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी केलेली बातचित आणि त्यात कविवर्य नारायण सुर्वे यांच्या आठवणींना दिलेला उजाळा..  

https://www.facebook.com/marathisrushti/videos/313716273027653