मुंबईय्या… वेध जगण्याचा

175.00

मुंबईय्या! मुंबई नावाच्या महासागराची जीवनशैली आणि तिच्यात विलीन झालेल्या प्रत्येकाची रोमांचक तितकीच अपरिहार्य अस्तित्त्वकथा आहे. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात मुंबईकर म्हणून स्थापन केलेल्या शक्यतांचे ओघवते आरेखन.
एका कलासक्त मुंबईकरांच्या नजरेनं टिपलेला आणि कसदार लेखणीतून साकारलेला कॅलिडोस्कोप म्हणजेच मुंबईय्या… वेध जगण्याचा.

लेखक : वैभव वझे / Vaibhav Vaze
प्रकाशक : व्यास क्रिएशन्स / Vyas Creations