नातालीन
₹100.00
गजानन रायकर यांच्या नातालीन’ या कथा संग्रहातील कथा बव्हंशी गोव्यातल्या कुळवाडी स्त्री-पुरुषांच्या कथा आहेत. त्यातही अधिक करून त्या स्त्रियांच्या कथा आहेत. तिथल्या गरीब कुळवाड्यांच्या जगण्याचं अतिशय अस्सल व भावगहिरं चित्रण रायकरांच्या कथेत येतं.
उत्कट मांडणी, सहजसुंदर भाषा, भावुकता व असाधारण करुणाभाव इ. गुणविशेषांमुळे त्यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण आणि वाचनीय झाली आहे.
लेखक : गजानन रायकर / Gajanan Raikar
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : ९६
किंमत : रु. १००/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com