निवडक मराठी कथा
₹200.00
मराठी कथा मराठी कथेचा प्रवास विविध रंगी, विविध ढंगी असा आहे. ती कधी अद्भुतात, कल्पनारम्यतेत रमली, कधी समाजजीवन रेखाटण्यात दंग झाली, कधी तंत्राच्या चौकटीत बंदिस्त झाली तर कधी मनोविश्लेषणात हरवली. कधी ग्रामीण जीवनाचा वेध तिने घेतला.
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १७४
किंमत : रु. २००/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com